सराव प्रश्न :
1. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
1. भ्रम आणि निराश
2. अंधश्रद्धा विनाशाय
3. मती भानामती
4. पुरोगामी विचार
उत्तर : पुरोगामी विचार
2. जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर 'Tianhe-2' हा ------ या देशाने बनविला आहे.
1. अमेरिका
2. चीन
3. जपान
4. जर्मनी
उत्तर : चीन
3. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?
1. मराठी
2. सिंधी
3. मारवाडी
4. संथाली
उत्तर : मारवाडी
4. एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
1. श्री. शंकरराव चव्हाण
2. श्री. यशवंतराव चव्हाण
3. श्री. वसंतराव पाटील
4. श्री. शरदचंद्र पवार
उत्तर : श्री. यशवंतराव चव्हाण
5. ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
1. ठाणे
2. अंदमान
3. मंडाले
4. एडन
उत्तर : एडन
6. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
1. नीळ
2. भात फक्त
3. गहू फक्त
4. भात व गहू
उत्तर : भात व गहू
7. ------ वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
1. पृथ्वीच्या ध्रुवावर
2. पृथ्वीच्या विषुववृत्तावर
3. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये
4. पृथ्वीच्या पृष्ठभागावर
उत्तर : पृथ्वीच्या ध्रुवावर
8. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे?
1. लोखंड व कार्बन
2. लोखंड, क्रोमीअम व निकेल
3. लोखंड, क्रोमीअम व कोबाल्ट
4. लोखंड, टिन व कार्बन
उत्तर : लोखंड, क्रोमीअम व निकेल
9. 'डेटॉल' मधील हा मुख्यघटक असतो -
1. बायथायनॉल
2. टिंक्चर आयोडीन
3. बोरिक अॅसिड
4. क्लोरोझायलेनॉल
उत्तर : क्लोरोझायलेनॉल
10. ------ ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.
1. लालोत्पादक ग्रंथी
2. यकृत
3. स्वादुपिंड
4. जठरग्रंथी
उत्तर : यकृत
11. मानवी शरीरात जवळजवळ ------ किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
1. 10,000
2. 98,000
3. 97,000
4. 98,500
उत्तर : 97,000
12. विंचू हा ------ प्राणी आहे.
1. अंडी देणारा
2. पिलांना जन्म देणारा
3. वरीलपैकी दोन्ही
4. यापैकी कोणतेही नाही
उत्तर : पिलांना जन्म देणारा
13. खालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तूंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढताक्रम कोणता?
1. सूर्य, सूर्यमाला, पृथ्वी, विश्व, आकाशगंगा
2. विश्व, आकाशगंगा, सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य
3. सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य, विश्व, आकाशगंगा
4. वरील एकही नाही
उत्तर : वरील एकही नाही
14. घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण
1. जास्त विद्युतभार मिळवण्यासाठी
2. जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
3. ही जोडणी सोपी आहे
4. वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर : जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
15. मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल 1625 ला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल 750 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे ------ आहे.
1. 100, 525
2. 125, 450
3. 100, 500
4. 125, 500
उत्तर : 125, 500
16. 7,11,15,19, ------ ही अंकगणिती श्रेणी आहे. तिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज ----- आहे.
1. 750
2. 7500
3. 7700
4. 770
उत्तर : 7500
17. एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेंमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी ----- आहे.
1. 13 सेंमी
2. 7 सेंमी
3. 10 सेंमी
4. 8 सेंमी
उत्तर : 10 सेंमी
18. खालील क्रमिकेचे n वे पद 68 आहे, तर n ची किंमत किती?
5,8,11,14, -----.
1. 21
2. 23
3. 24
4. 22
उत्तर : 21
19. तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील प्रमाणात येतील?
1. 4
2. 3
3. 5
4. 8
उत्तर : 4
20. 1,3,4 या अंकांपासून तयार होणार्या सर्व तीन-अंकी संख्यांची बेरीज किती?
1. 1776
2. 1876
3. 1666
4. 1676
उत्तर : 1776
______________________________________
Join us here @eMPSCkatta
1)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यात बांगलादेश मुक्ती संग्राम पुरस्काराने भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना सन्मानित करण्यात आले.
1) नरेंद्र मोदी
2) इंदिरा गांधी
3) राजीव गांधी
4) अटलबिहारी वाजपेयी✅
2) सन 2015 -16 या वर्षा साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषेदेच्या icc पंचाच्या एलिट पॅनेल मध्ये खालील पैकी कोणत्या भारतीयाचा समोवेश केला आहे.
1) सुंदरम् रवी ✅
2) आकाश कुलकर्णी
3) बिडी बिऊडेन
4) रवी शास्त्री
3) केंद्रीय मुख्य दक्षता आयुक्त म्हणून -------- यांची नियुक्ति करण्यात आली आहे.
1) सुधीर भार्गव
2) के व्ही चौधरी✅
3) एस के मेहता
4) एम कामीलोळी
4) सरहद संस्थेच्या वतीने देण्यात येणारा संत नामदेव पुरस्कार 2015 कोणाला जाहीर करण्यात आला.
1) शरद पवार
2) प्रकाश सिंह बादल✅
3) नितीश कुमार
4) सुरविंद सिंह बादल
5) नुकतीच झालेली G 7 शिखरास परीषद कोठे पार पडली.
1) फ्रान्स
2) जर्मनी ✅
3) ब्रिटन
4) इटली
6) जगातील सर्वाधिक रूचकर शाखाहारी पदार्थ म्हणून कोणत्या भारतीयाला पदार्थांची निवड करण्यात आली.
1) वडापाव
2) मिसळ ✅
3) शेवभाजी
4) तंदूर भाजी
7) भुतान देशाच्या राज्यघटनेनुसार किती टक्के वने असावीत असा नियम आहे.
1) 33%
2) 62%
3) 40%
4) 60%✅
8) दिल्ली चे नवे विधी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ति करण्यात आली.
1) कपील मिश्रा✅
2) अल्का लांबा
3) कैलास गहलोत
4) सोमनाथ भारती
9) बॅक ऑप इंडिया चे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणी मुख्याधिकारी ceo म्हणून कोणाची नियुक्ति करण्यात आली.
1) रघुनाथ राजन
2) अनूमती भट्टाचार्य
3) बी पी शर्मा ✅
4) या पैकी नाही
10) लोक सेवकांविरूद्ध फौजदारी दंड संहितेच्या कोणत्या कलमा नुसार तक्रार करता येते.
1) कलम 140 अ व कलम 180
2) कलम 156 अ व कलम 190✅
3) कलम 112 ब व कलम 190
4) कलम 155 अ व कलम 190
_____________________________________
Join our channel here @eMPSCkatta
सराव प्रश्न :
1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ----- कि.मी. असते.
1. 110
2. 115
3. 105
4. 120
उत्तर : 110
2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ------ येथे आहे.
1. पेंच
2. मणिकरण
3. कोयना
4. मंडी
उत्तर : मणिकरण
3. 'स्पीड पोस्ट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
1. मुल्क राज आनंद
2. शोभा डे
3. अरुंधती राय
4. खुशवंत सिंग
उत्तर : शोभा डे
4. नियोजित आलेवाडी बंदर ------ जिल्ह्यात आहे.
1. सिंधुदुर्ग
2. ठाणे
3. रत्नागिरी
4. रायगड
उत्तर : ठाणे
5. ----- शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.
1. मुंबई
2. बंगलोर
3. कानपूर
4. हैदराबाद
उत्तर : बंगलोर
6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?
1. 20 मीटर
2. 200 मीटर
3. 180 मीटर
4. 360 मीटर
उत्तर : 200 मीटर
7. मुंबई उच्च न्यायालयाची ----- खंडपीठे आहेत.
1. दोन
2. तीन
3. चार
4. एक
उत्तर : तीन
8. राज्याचा आकस्मिक निधी ------ च्या अखत्यारीत असतो.
1. राज्यपाल
2. मुख्यमंत्री
3. मंत्रीपरिषद
4. राज्यविधानमंडळ
उत्तर : राज्यपाल
9. स्पायरोगायरा ----- शेवाळ आहे.
1. नील-हरित
2. हरित
3. लाल
4. रंगहीन
उत्तर : हरित
10. ------ वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.
1. नायट्रोजन
2. अमोनिया
3. हेलियम
4. कार्बन डाय-ऑक्साइड
उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड
11. हिर्याचा अपवर्तनांक किती?
1. 1.5
2. 1.6
3. 2.42
4. 1.33
उत्तर : 2.42
12. महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या ------ आहे.
1. 250
2. 266
3. 288
4. 278
उत्तर : 288
13. 60 आणि दुसरी एक संख्या यांचा म.सा.वि. 12 आहे आणि त्यांचा ल.सा.वि. 240 आहे. दुसरी संख्या शोधा.
1. 4
2. 48
3. 720
4. 20
उत्तर : 48
14. इ.स. 1920 साली रेल्वे मार्गाच्या विस्ताराच्याबाबतीत भारताचा जगात ------ क्रमांक होता.
1. 4
2. 7
3. 2
4. 5
उत्तर : 4
15. ------ हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
1. दिनबंधु
2. दिन मित्र
3. दलित मित्र
4. दलित बंधु
उत्तर : दिनबंधु
16. गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?
1. मानवतावाद
2. समाजवाद
3. बुद्धीप्रामाण्यवाद
4. सर्वकषवाद
उत्तर : बुद्धीप्रामाण्यवाद
17. गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
1. मराठा
2. केसरी
3. ज्ञानप्रकाश
4. दर्पण
उत्तर : केसरी
18. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?
1. आर्य समाज
2. सत्यशोधक समाज
3. प्रार्थना समाज
4. ब्राम्हो समाज
उत्तर : सत्यशोधक समाज
19. 'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले?
1. लोकहितवादी
2. आगरकर
3. विठ्ठल रामजी शिंदे
4. महात्मा फुले
उत्तर : महात्मा फुले
20. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते -----
1. अॅनी बेझंट
2. लोकमान्य टिळक
3. बॅरिस्टर खापरडे
4. डॉ. बी.एस. मुंजे
उत्तर : लोकमान्य टिळक
____________________________________
To join our channel click here :@eMPSCkatta
Political science :
अंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार :
तरतूद :- भाग १२ मधील कलम ३०१ ते ३०७
०१. कलम ३०१ अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि संचार यांचे स्वातंत्र्य असेल. हे मुक्त असे स्वातंत्र्य आहे मात्र या स्वातंत्र्यावर कलम ३०२ ते ३०५ अन्वये काही बंधने घालण्यात आलेली आहेत.
०२. कलम ३०२ अन्वये संसदेला कायद्याद्वारे राज्याराज्यातील किंवा देशातील राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालता येतील. मात्र संसद एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देऊ शकत नाही किंवा त्यात भेदभाव करू शकत नाही. मात्र एखाद्या भागातील टंचाईच्या परिस्थितीचा त्याला अपवाद आहे. उदा. संसदेने १९५५ साली पारित केलेला 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५'.
०३. कलम ३०३ अन्वये संसद किंवा राज्य विधीमंडळाला ७ व्या परिशिष्टातील कोणत्याही व्यापार किंवा वाणिज्याशी संबंधित विषयाच्या आधारे, एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देणारा किंवा राज्याराज्यात भेदभाव करणारा किंवा तसे प्राधिकृत करणारा कायदा करता येणार नाही. मात्र माल टंचाईतून उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असल्यास असा भेदभावपूर्ण कायदा संसदेस करता येईल.
०४. कलम ३०४ अन्वये राज्य विधीमंडळाला
---१--- अन्य राज्यातून आयात केलेल्या मालावर, राज्यात उत्पादित केलेल्या मालावर लावण्यात येणाऱ्या करासारखे आणि त्याइतके कर लावता येईल.
---२--- राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालू शकते मात्र विधानसभेत हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीने मांडावे लागते.
०४. कलम ३०५ (राज्य मक्तेदारीची तरतूद). यानुसार संसद किंवा राज्य विधीमंडळ नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून स्वतःच एखादा व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालविण्यासाठी कायदा करू शकते.
______________________________________
Join us @MPSCPolitics
थोडक्यात महत्वाचे:
*सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
*देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र
*देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा
*देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत
*देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
*देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू
*देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर
*देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश
*देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र
*देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)
*देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल
*देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश
*देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान
*देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)
*देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा
*देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)
*देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र
*देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र
*देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली
*देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)
*देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र
*देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)
*देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली
*देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)
*देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
*देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्वर
*देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश
*देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी
*देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)
*देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
*देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
*देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर
*देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर
*देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई
*देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात
*देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)
*देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे
*देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश
*देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर
*देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र
*देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र
*देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई
*देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
*देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली
*देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे
*देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक
*देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)
देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश
*देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर
*देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र
*देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे
*देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम
*देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र
*देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
*देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा (नागालँड)
____________________________________
लवकर आमचे telegram Channel जॉईन करा. @eMPSCkatta
📚गणित रोमन अंक📚
Number Roman numeral
0 not defined
1 I
2 II
3 III
4 IV
5 V
6 VI
7 VII
8 VIII
9 IX
10 X
11 XI
12 XII
13 XIII
14 XIV
15 XV
16 XVI
17 XVII
18 XVIII
19 XIX
20 XX
21 XXI
22 XXII
23 XXIII
24 XXIV
25 XXV
26 XXVI
27 XXVII
28 XXVIII
29 XXIX
30 XXX
31 XXXI
32 XXXII
33 XXXIII
34 XXXIV
35 XXXV
36 XXXVI
37 XXXVII
38 XXXVIII
39 XXXIX
40 XL
41 XLI
42 XLII
43 XLIII
44 XLIV
45 XLV
46 XLVI
47 XLVII
48 XLVIII
49 XLIX
50 L
51 LI
52 LII
53 LIII
54 LIV
55 LV
56 LVI
57 LVII
58 LVIII
59 LIX
60 LX
61 LXI
62 LXII
63 LXIII
64 LXIV
65 LXV
66 LXVI
67 LXVII
68 LXVIII
69 LXIX
70 LXX
71 LXXI
72 LXXII
73 LXXIII
74 LXXIV
75 LXXV
76 LXXVI
77 LXXVII
78 LXXVIII
79 LXXIX
80 LXXX
81 LXXXI
82 LXXXII
83 LXXXIII
84 LXXXIV
85 LXXXV
86 LXXXVI
87 LXXXVII
88 LXXXVIII
89 LXXXIX
90 XC
91 XCI
92 XCII
93 XCIII
94 XCIV
95 XCV
96 XCVI
97 XCVII
98 XCVIII
99 XCIX
100 C
200 CC
300 CCC
400 CD
500 D
600 DC
700 DCC
800 DCCC
900 CM
1000 M
5000 V
10000 X
50000 L
100000 C
500000 D
1000000 M
Years in roman numerals
Year Roman numeral
1000 M
1100 MC
1200 MCC
1300 MCCC
1400 MCD
1500 MD
1600 MDC
1700 MDCC
1800 MDCCC
1900 MCM
1990 MCMXC
1991 MCMXCI
1992 MCMXCII
1993 MCMXCIII
1994 MCMXCIV
1995 MCMXCV
1996 MCMXCVI
1997 MCMXCVII
1998 MCMXCVIII
1999 MCMXCIX
2000 MM
2001 MMI
2002 MMII
2003 MMIII
2004 MMIV
2005 MMV
2006 MMVI
2007 MMVII
2008 MMVIII
2009 MMIX
2010 MMX
2011 MMXI
2012 MMXII
2013 MMXIII
2014 MMXIV
2015 MMXV
2016 MMXVI
2017 MMXVII
2018 MMXVIII
2019 MMXIX
2020 MMXX
_____________________________________
Join us @MPSCmaths
(१) १ मिनिट = ६० सेकंद .
(२) १ तास = ६० मिनिटे .
(३) २४ तास = १ दिवस .
(४) पाव तास =१५ मिनिटे.
(५) अर्धा तास =३० मिनिटे.
(६) पाऊण तास= ४५ मिनिटे .
(७) ७ दिवस = १ आठवडा.
(८) ३० दिवस = १ महिना.
(९) ३६५ दिवस =१ वर्ष .
(१०) १० वर्ष = १ दशक .
(११) अर्धा वर्ष = ६ महिने .
(१२) पाव वर्षे = ३ महिने .
(१३) १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
(१४) २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
(१५) एकशे =१००
(१६) अर्धाशे =५०
(१७) पावशे =२५
(१८) पाऊणशे =७५
(१९) सव्वाशे =१२५
(२०) दीडशे = १५०
(२१) अडीचशे =२५०
(२२) साडेतीनशे =३५०
(२३) १डझन= १२ वस्तू
(२४) अर्धा डझन =६ वस्तू .
(२५) पाव डझन=३ वस्तू
(२६) पाऊण डझन=९ वस्तू
(२७) २४ कागद = १ दस्ता
(२८) २० दस्ते=१ रीम
(२९) ४८० कागद = १ रीम
(३०) १ गुंठे= १०८९ चौ .मी
(३१) १ हेक्टर =१०० आर
३२ ) १एकर= ४००० चौ .मी
(३३) १मीटर= १०० सेंटिमीटर
(३४) अर्धा मीटर= ५० सेंटिमीटर
(३५) पाव मीटर = २५ सेंटिमीटर
(३६) पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
(३७) १ लीटर = १००० मिलिलीटर
(३८) अर्धा लीटर= ५०० मिलिलीटर
(३९) पाव लीटर = २५० मिलिलीटर
(४०) पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
(४१) १ किलोग्रॅम = १००० ग्रॅम
(४२) अर्धा किलोग्रॅम=५०० ग्रँम
(४३) पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
(४४) पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम
(४५) १ किलोमीटर = १००० मीटर
(४६) अर्धा किलोमीटर =५०० मीटर
(४७) पाव किलोमीटर =२५० मीटर
(४८) पाऊण किलोमीटर =७५० मीटर
(४९) १हजार=१०००
(५०) अर्धा हजार =५००
(५१) पाव हजार =२५०
(५२) पाऊण हजार =७५०
(५३) १२ इंच =१ फूट
(५४) ३ फूट =१ यार्ड
(५५) १ मैल =५२८० फूट
(५६) १ क्विंटल =१००किलोग्रॅम
(५७) अर्धा क्विंटल =५० किलोग्रॅम
(५८) पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
(५९) पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
(६0) १ टन= १० क्विंटल
____________________________________
Join us @MPSCmaths
🎯वर्तुळ -
त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.
वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.
जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.
व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.
वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.
वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.
वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D
अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7
अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36
वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)
वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22
वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30
अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2
अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36
दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.
दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.
वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ -

घनफळ -
इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)
काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची
गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)
गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2
घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3
घनचितीची बाजू = ∛घनफळ
घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.
घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2
वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h
वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2
वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h
इतर भौमितिक सूत्रे -
समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार
सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2
वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2
वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr
घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2
दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh
अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2
अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )
शंकूचे घनफळ = 1/3 πr3h
समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2
दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)
अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2
(S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)
वक्रपृष्ठ = πrl
शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी
बहुभुजाकृती -
n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.
सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.
बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते.
n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते.
सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप
बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2
उदा. सुसम षटकोनाचे एकूण कर्ण = 6(6-3)/2 = 6×3/2 = 9
____________________________________
Join us here @MPSCmaths
तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -
1 तास = 60 मिनिटे
0.1 तास = 6 मिनिटे
0.01 तास = 0.6 मिनिटे
1 तास = 3600 सेकंद
0.01 तास = 36 सेकंद
1 मिनिट = 60 सेकंद
0.1 मिनिट = 6 सेकंद
1 दिवस = 24 तास
= 24 × 60
=1440 मिनिटे
= 1440 × 60
= 86400 सेकंद
घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर -
घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते.
दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो.
दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.
तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात.
दशमान परिमाणे -
विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा.
100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल
10 क्विंटल = 1 टन
1 टन = 1000 कि.ग्रॅ.
1000 घनसेंमी = 1 लिटर
1 क्युसेक=1000घन लि.
12 वस्तू = 1 डझन
12 डझन = 1 ग्रोस
24 कागद = 1 दस्ता
20 दस्ते = 1 रीम
1 रीम = 480 कागद.
विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध -
अ) अंतर –
1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.
1 से.मी. = 0.394 इंच
1 फुट = 30.5 सेमी.
1 मी = 3.25 फुट
1 यार्ड = 0.194 मी.
1 मी = 1.09 यार्ड
ब) क्षेत्रफळ -
1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2
1 सेमी 2 = 0.155 इंच 2
1 एकर = 0.405 हेक्टर
1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे
1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2
1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल
1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल1 गॅलन = 4.55 लिटर
क) शक्ती -
1 एच.पी. = 0.746 किलो वॅट
1 किलो वॅट = 1.34 एच.पी.
ड) घनफळ - 1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2
1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3
क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3
1 मी 3 = 35 फुट 3
1 यार्ड 3 = 0.765 मी. 3
इ) वजन -
1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0
1 पौंड (lb) = 454 ग्रॅम
1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb)
वय व संख्या -
दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2
लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2
वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.
दिनदर्शिका –
एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस
महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.
टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.

नाणी -
एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज
एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1
पदावली -
पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)
______________________________________
Join us here@MPSCmaths
Important words of Antonyms : 50 Words
1. Inevitable- Avoidable
2. Exceptional- Common
3. Permanent- Temporary
4. Dim- Luminous
5. Reckless- Careful6. Explicit- Ambiguous
7. Incredible- Believable
8. Repel- Attract
9. Rapidly- Slowly
10. Meticulous- Careless
11. Barbarous- Civilized
12. Successor- Predecessor
13. Urban- Rural
14. Conclusive- Indecisive
15. Terminate-Begin
16. Niggardly- Lavishly
17. Advanced- Receded
18. Enlightened- Ignorant
19. Moderate- Extreme
20. Superficial- Thorough
21. Scorn- Admiration
22. Trivial- Serious
23. Loquacious- Reserved
24. Confiscate- Release
25. Often- Rarely
26. Eminent- Notorious
27. Embark upon- Conclude
28. Diffidence- Boldness
29. Paucity- Plenty
30. Triggered- Choked
31. Fastidious- Adjustable
32. Grandiose- Simple
33. Bleak- Bright
34. Insolent- Humble
35. Lurid- Mild
36. Unscrupulous- Conscientious
37. Melodious- Tuneless
38. Contaminate- Purify
39. Frugal- Extravagant
40. Falling off- Improvement
41. Genial- Unkind
42. Shallow- Deep
43. Immune- Vulnerable
44. Veneration- Disrespect
45. Yield to- Resist
46. Concur- Disagree
47. Vague- Precise
48. Humility- Pride
49. Extol- Censure
50. Takes off- Lands
___________________________________
Join us @MPSCEnglish
Political science :
अंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि संचार :
तरतूद :- भाग १२ मधील कलम ३०१ ते ३०७
०१. कलम ३०१ अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि संचार यांचे स्वातंत्र्य असेल. हे मुक्त असे स्वातंत्र्य आहे मात्र या स्वातंत्र्यावर कलम ३०२ ते ३०५ अन्वये काही बंधने घालण्यात आलेली आहेत.
०२. कलम ३०२ अन्वये संसदेला कायद्याद्वारे राज्याराज्यातील किंवा देशातील राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालता येतील. मात्र संसद एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देऊ शकत नाही किंवा त्यात भेदभाव करू शकत नाही. मात्र एखाद्या भागातील टंचाईच्या परिस्थितीचा त्याला अपवाद आहे. उदा. संसदेने १९५५ साली पारित केलेला 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५'.
०३. कलम ३०३ अन्वये संसद किंवा राज्य विधीमंडळाला ७ व्या परिशिष्टातील कोणत्याही व्यापार किंवा वाणिज्याशी संबंधित विषयाच्या आधारे, एका राज्याला दुसऱ्यापेक्षा अग्रक्रम देणारा किंवा राज्याराज्यात भेदभाव करणारा किंवा तसे प्राधिकृत करणारा कायदा करता येणार नाही. मात्र माल टंचाईतून उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असल्यास असा भेदभावपूर्ण कायदा संसदेस करता येईल.
०४. कलम ३०४ अन्वये राज्य विधीमंडळाला
---१--- अन्य राज्यातून आयात केलेल्या मालावर, राज्यात उत्पादित केलेल्या मालावर लावण्यात येणाऱ्या करासारखे आणि त्याइतके कर लावता येईल.
---२--- राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य किंवा संचार यांच्या स्वातंत्र्यावर सार्वजनिक हितार्थ आवश्यक असतील असे निर्बंध घालू शकते मात्र विधानसभेत हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीने मांडावे लागते.
०४. कलम ३०५ (राज्य मक्तेदारीची तरतूद). यानुसार संसद किंवा राज्य विधीमंडळ नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून स्वतःच एखादा व्यापार, धंदा, उद्योग किंवा सेवा चालविण्यासाठी कायदा करू शकते.
______________________________________
Join us @MPSCPolitics
#Current_Affairs
1.ब्रेक्झिटनंतर ब्रिटन भारतासोबत थेट द्विपक्षीय व्यापार समझोता करण्याची शक्यता आहे. उभय देशांतील संबंधात तेजी आणण्यासाठी असे केले जाण्याची शक्यता आहे.
2.पुढील ४८ तास राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
3.महाराष्ट्र देशातील सर्वात ‘श्रीमंत’ राज्य असल्याची माहिती नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘हँडबुक आॅफ स्टॅटिस्टिक्स आॅन इंडियन स्टेटस्’ या अहवालाद्वारे पुढे आली आहे.
4.भारतात यावर्षी १ जानेवारी ते २६ जून या काळात ७४ वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघांच्या शिकारीच्या घटनाही वाढल्या आहेत.
5.सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी गेल्या ७0 वर्षांतील सर्वात कमी वाढ देणाऱ्या असल्याची टीका कर्मचारी संघटनांनी केली असून, ही वाढ आम्हाला अमान्य आहे.
____________________________________
Join us @ChaluGhadamodi
#Current_Affairs
🔹RBI अहवाल: महाराष्ट्र हे सर्वाधिक श्रीमंत राज्य
भारतीय रिझर्व्ह बँक ने भारतीय राज्यांवर हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ची पहिली आवृत्ती प्रकाशित केली आहे. अहवालानुसार, महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य ठरले असून, 2014-15 मधील त्याचे एकूण राज्य स्थानिक उत्पादन (Gross State Domestic Product -GSDP) हे 9.50 कोटी रुपये पर्यंत होते, जे की 2013-14 च्या तुलनेत 5.7% ने अधिक वाढले आहे.RBI ने प्रकाशित केलेल्या अलीकडील अहवालानुसार, 2015-16 मध्ये भारतात तामिळनाडू राज्यात सर्वाधिक एकूण वित्तीय तूट दिसून आलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला, पंजाब मध्ये सन 2010-11 आणि 2013-14 दरम्यान कारखान्यांची संख्यांमध्ये अखंड घट आढळली आहे.तथापि, GSDP संदर्भात दुसरे श्रीमंत राज्य म्हणजे तामिळनाडू होते. वित्तीय वर्ष 2014-15 साठी तामिळनाडू मधील निव्वळ वित्तीय तूट (gross fiscal deficit) ही 31,830 कोटी रुपये होती, त्यानंतर उत्तर प्रदेश ची 31,560 कोटी अशी होती.
🔹श्री. सुजोय बोस हे NIIF चे नवीन CEO
इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) चे कर्मचारी श्री. सुजोय बोस यांची राष्ट्रीय गुंतवणूक व इन्फ्रास्ट्रक्चर फंड (National Investment and Infrastructure Fund - NIIF) मर्यादित चे CEO म्हणून नियुक्ती झाली आहे. बोस यांना पायाभूत क्षेत्राचा अनुभव आहेया खेरीज, बोस संचालक आणि जागतिक सह-प्रमुख, इन्फ्रास्ट्रक्चर अँड नॅच्युरल रिसोर्सेस, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC), वॉशिंग्टन डी.सी. म्हणून कार्य करीत आहेत.राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी (NIIF) हा देशातील पायाभूत सुविधांना आर्थिक मदत वाढविण्यासाठी भारतीय केंद्र सरकारद्वारे निर्माण करण्यात आलेला निधी आहे. NIIF हे नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) व इंडियन रेल फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) सारख्या पायाभूत सुविधा फायनान्स कंपन्यांच्या इक्विटी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्ज वाढवण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले आहे.
_____________________________________
रोजच्या चालू घडामोडी साठी जॉईन करा : @ChaluGhadamodi
#Current_Affairs
1.तुर्कीचे प्रमुख शहर असलेल्या इस्तंबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन स्फोटांनी हादरले
2.३० वर्षांनी लष्करास नव्या तोफा, प्रस्तावांना संरक्षण मंत्रा लयाकडून शनिवारी मंजुरी मिळाली.
3.नेपाळ हे पुन्हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी मोदी यांनी पुढाकार घ्यावा व सुरू असलेल्या चळवळीला समर्थन द्यावे, अशी मागणी नेपाळच्या राष्ट्रीय धर्मसभेचे अध्यक्ष माधव भट्टाराई यांनी केली.
4.प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर खऱ्या अर्थाने कोकणात गेल्या ७२ तासांपासून पावसाचा जोर कायम असून, येणाऱ्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार
5.आपच्या आणखी एका आमदारास दिल्लीत अटक, छेडखानी आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अत्यंत नाट्यमयरीत्या ते पत्रकार परिषदेत बोलत असतानाच अटक केली.
6.पणजी - माजी मंत्री दयानंद नार्वेकर यांना जीसीए घोटाळा प्रकरणात पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे.
7.प्रो कबड्डी - पुणेरी पलटण आणि दबंग दिल्ली यांच्यातील सामना २७-२७ असा बरोबरीत सुटला.
8.रॉजर फेडरर, दुसरा मानांकित ब्रिटनचा अँडी मरे, सेरेना विलियम्स प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विम्बल्डनमध्ये विजयी सलामी दिली.
______________________________________
Join us @ChaluGhadamodi
#Current_Affairs
१) मंगळावरील मातीच्या नमुन्यात पृथ्वीवर पिके पिकविण्याचा प्रयोग यशस्वी,'नासा' संस्थेच्या रोव्हरने मंगळावरून पृथ्वीवर पाठविलेल्या नमुन्यांद्वारे हा निष्कर्ष काढण्यात आला.
२) जम्मू-काश्मीरमधील पंपोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशवादी हाफिज सईदचा जावई खालिद वालिदचा हात असल्याची माहिती.
३) भारताबाहेर राहून मुंबईत तब्बल दोन दशक आपली गँग चालवणारा अंडरवर्ल्ड डॉन कुमार पिल्लईला आज न्यायालयाची ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी.
४) मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने क्लीनचीट दिल्यानंतरही विशेष एनआयए कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
५) राज्यातील दूध उत्पादक शेतक-यांना दिलासा, राज्य सरकारकडून दुध खरेदी दरात २ रुपयांची वाढ.
६) उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ ऐवजी ६० वर्षे करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
७) संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता,अधिवेशनाची तारीख आणि कालावधी निश्चित करण्यासाठी एक बैठक होणार आहे.
८) केंद्रीय निवड समितीकडून रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन.एस. विश्वनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
९) सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर,तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका असणार.
१०) सेन्सेक्स १२१.५९ अंशाची वाढ होऊन २६,५२४.५५ वर तर निफ्टीचा निर्देशांक ३३.१५ अंशांची वाढ होऊन ८,१२७.८५ वर थांबला.
_____________________________________
#Current_Affairs
आयफा चित्रपट पुरस्कार;-
-------------------------------------------------------------------------------
• आयफा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘बाजीराव मस्तानी‘तील भूमिकेसाठी रणवीरसिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि ‘पिकू‘तील भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
• 17 व्या आयफा पुरस्कार सोहळा स्पेनमधील माद्रिद शहरात झाला
• ‘बाजीराव मस्तानी‘चित्रपटाला एकूण नऊ पुरस्कार मिळाले. यापाठोपाठ ‘पिकू‘ चित्रपटाला पाच पुरस्कार मिळाले.
पुरस्कार विजेते
• सर्वोत्कृष्ट चित्रपट - बजरंगी भाईजान
• सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणवीरसिंग (बाजीराव मस्तानी)
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - दीपिका पदुकोण (पिकू)
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - अनिल कपूर (दिल धडकने दो)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - प्रियांका चोप्रा (बाजीराव मस्तानी)
• सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेत्री - भूमी पेडणेकर (दम लगा के हैशा)
• सर्वोत्कृष्ट पटकथा : जूही चतुर्वेदी (पीकू)
___________________________________
@ChaluGhadamodi
#Current_Affairs
---------------------------------------------------
चर्चित पुस्तके:-
फेकुजी अवे दिल्ली मा‘:-जयेश शहा
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित "फेकुजी अवे दिल्ली मा‘ या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यास न्यायालयाने नकार दर्शविला आहे. जयेश शहा यांनी हे पुस्तक लिहले असून, 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी दिलेली आश्वासने कशी फसवी आहेत. यावर पुस्तकात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
आयोग:-
पी. के. सिन्हा
•सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी सरकारने जानेवारी महिन्यांत कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती–
चर्चित शहर:-
राजकोट
•कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याबरोबर नवीकरणीय ऊर्जा वापरास दिलेले प्राधान्य यामुळे गुजरातमधील राजकोट शहराला "नॅशनल अर्थ अवर कॅपिटल- 2016‘ पुरस्कारने गौरविण्यात आले
•"वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर‘च्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) वतीने आयोजित केलेल्या "ग्लोबल अर्थ अवर सिटी चॅंलेज‘ (ईएचसीसी) स्पर्धेत 21 देशांतील 125 शहरांचा सहभाग होता, त्यातून राजकोटची निवड करण्यात आली आहे.
•ग्लोबल अर्थ अवर कॅपिटल पुरस्कारासाठी समितीने फ्रान्सची राजधानी पॅरिस या शहराची निवड केली.
•विकास साधताना कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, नवीकरणीय ऊर्जा वापरास प्राधान्य देणे, तसेच ऊर्जेची कार्यक्षमता यासाठी राजकोटने अवलंबलेली धोरणे उल्लेखनीय होती.
___________________________________
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा:-
-------------------------------------------------
* चिली ने २६ जून २०१६ रोजी अर्जेंटीनाने दुसरयांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकली
* पेनल्टी शूटआउट मध्ये चिली ने ४-२ असा अर्जेंटीनाचा असा पराभव केला
* कोपा अमेरिका फुटबॉल टूर्नामेंट:-
* या अगोदर साउथ अमेरिका फुटबॉल चैंपियनशिप या नावाने ही स्पर्धा ओळखली जात होती
* ही स्पर्धा सर्वात जुनी सपर्धाआहे
गोल्डन बॉल – अॅलेक्सिस सांचेझ (३ गोल)
गोल्डन बूट – एडुआडरे व्हॅर्गास (६ गोल)
गोल्डन ग्लोज – क्लाउडीओ ब्राव्हो
आत्तापर्यंतचे विजेते:-
२०१६:- चिली (उपविजेते:- अर्जेंटीना}
२०१५:-चिली (उपविजेते:- अर्जेंटीना}
२०११:- उरग्वे (उपविजेते:- पराग्वे}
२००७:- ब्राझील (उपविजेते:- अर्जेंटीना}
२००४:- ब्राझील(उपविजेते:- अर्जेंटीना}
वाचता वाचता:-
---------------------------------------------------
• सर्वांसाठी घरे‘ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती देण्यात येणार आहेत. योजनेंतर्गत गृह प्रकल्पांना विकास, मोजणी, मुद्रांक, तसेच नोंदणी शुल्कात सवलती, तसेच गृह प्रकल्पांना नाममात्र दरात जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय झालेल्या मंत्री परिषदेत घेण्यात आला.
• राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याबाबत 2011-12 दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करून त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला, तसेच प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट 65 वर्षे करण्याचा निर्णयही घेण्यात आला
• भारतीय प्रशासकीय सेवेतील "आयएएस‘ व "आयपीएस‘ अधिकाऱ्यांना आता परदेशातील नियुक्तीवर सलग सात वर्षे सेवा करता येणार आहे. सध्या हा कालावधी पाच वर्षांचा आहे
• चीनमध्ये बनविण्यात आलेल्या पहिल्या जेट विमानाने चेंगडू ते शांघाय असे व्यावसायिक उड्डाण करत आपली पहिलीवहिली हवाई सफर यशस्वीपणे पूर्ण केली. "21 व्या शतकातील एशियन रिजनल जेट‘ म्हणून या विमानाचे नाव "एआरजे21-700‘ असे ठेवण्यात आले आहे. एआरजे21 या प्रकल्पाची सुरवात 2002 मध्ये करण्यात आली होती, यातील पहिले विमान 2007 पर्यंत तयार होणे अपेक्षित होते;
• मंत्री, मंत्रालये आणि प्रकल्प किंवा योजना मूल्यमापन-मंजुरी समित्यांच्या योजनाबाह्य खर्चविषयक आर्थिक मर्यादांमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला
.
• वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या तकाटा कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिगेहिसा तकादा यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला
• तृतीयपंथीयांचा विवाह इस्लाम कायद्याने वैध असल्याचा फतवा पाकिस्तानातील पंजाबची राजधानी लाहोरजवळील 50पेक्षा अधिक मुस्लिम धर्मगुरूंनी काढला
* देशातील 145 गावांचे दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या माध्यमातून विद्युतीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला
• 'तेजस' या स्वदेशी बनावटीच्या हलक्याा लढाऊ विमानांचे पहिले स्क्वाड्रन ता. 1जुलै २०१६ पासून भारतीय हवाईदलात दाखल होत आहे. प्रत्यक्ष सीमेवर ते पुढील वर्षी तैनात करण्यात येणार आहे. "तेजस‘ हे विमान पाकिस्तानच्या "जेएफ 17‘ या लढाऊ विमानांपेक्षा सरस आहे.
* देशातील काळा पैसाधारकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ""30 सप्टेंबरपर्यंत अघोषित संपत्ती जाहीर करा अन्यथा नंतर त्रास सहन करा,'' असा निर्वाणीचा इशारा दिला
• अमेरिकेशी संरक्षण सहकार्य करार केलेल्या देशांपैकी केवळ भारतालाच लवकरच अमेरिकेच्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानापैकी 99 टक्के तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे. अमेरिकेने भारताला "महत्त्वाचा संरक्षण सहकारी‘ म्हणून जाहीर केल्यामुळे भारताला हा फायदा होणार आहे.
* प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवूनही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्त्री जन्माचे प्रमाण घटत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील आणखी सहा जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनपुरस्कृत बेटी बचाओ-बेटी बढाओ अभियान राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये सोलापूर, हिंगोली, पुणे, परभणी, नाशिक व लातूरचा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
• जिल्हा हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण
हिंगोली 882
सोलापूर 883
पुणे 883
परभणी 884
नाशिक 890
लातूर 889
_____________________________________
No comments:
Post a Comment