💠 *देशातील स्वच्छ शहरे* 💠
🌀 *देशातील स्वच्छ शहराची नवी यादी 15 फेब्रुवारी2016 ला जाहीर झाली*.🌀
✳देशातील प्रथम क्रमांकावर *म्हैसूर* शहर आहे.
(दुसर्यांदा)
✳ *चंदिगड* दुसर्या स्थानावर.
✳महाराष्ट्रातील *पिंपरी चिंचवड* नवव्या तर *बृहमुंबई दहाव्या* स्थानावर आहे.
✳ *नाशिक* 31 व्या स्थानी,
✳ *पुणे*-11,
✳ *नागपूर*-27,
*वसई विरार*-35, *औरंगाबाद*-56, *नवी मुंबई*-12, *कल्याण डोंबिवली*-64, *ठाणे*-17 व्या स्थानावर आहे.
*केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण करून यादी तयार केली*.
♻ *देशातील स्वच्छ पहिली 10 शहरे* ♻
1) *म्हैसूर*
2) *चंदिगड*
3) *तिरूचिरापल्ली*
4) *नवी दिल्ली*
5) *विशाखापट्टनम*
6) *सूरत*
7) *राजकोट*
8 ) *गंगटोक*
9) *पिंपरी चिंचवड*
10) *बृहमुंबई*
♻ *गलिच्छ शहरे* ♻
1) *कल्याण-डोंबिवली*
2) *वाराणसी*
3) *जमशेदपूर*
4) *गाझियाबाद*
5) *रायपूर*
6) *मेरठ*
7) *पाटणा*
8) *इटानगर*
9) *असनसोल*
10) *धनबाद*
सर्वेक्षणात *73* शहरांची यादी तयार करण्यात आली. *2 ऑक्टो. 2014* मध्ये भारतात *"स्वच्छ भारत"*अभियान सुरू झाले. *"म्हैसूर"* सर्वाधिक स्वच्छ तर *"धनबाद"* सर्वाधिक अस्वच्छ शहराची नोंद (2016).
No comments:
Post a Comment