Friday, 1 July 2016

Direct-Indirect शिकताना


इंग्रजी व्याकरणात असंख्य वेळा  Direct-Indirect शिकताना किवा शिकवीताना विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा देखील गोंधळ होतो.परंतु हे Direct -Indirect कसे शिकावे अथवा शिकवावे याची 45 मिनिटांची सुंदर कलीप U Tube वर अपलोड केलेली आहे.अगदी लहान मुलांना  देखील  इग्लिश बोलण्याबरोबर इंग्रजी व्याकरणाचे चे अवघड प्रकार कसे सोपे  होऊ लागतात हे ' यू कॅन स्पीक' किट आणि साॅफटवेअर मधून अवश्य अभ्यासा. कृपया खाली दिलेली लिंक  संपूर्ण पहा.आम्हास खात्री आहे की या पद्धतींचा उपयोग निश्चित आपणास व आपल्या कलास मधील विद्यार्थ्यांना होईल .तसेच ही लिंक आपल्या शिक्षक मित्रांना पुढे पाठविण्यास विसरु नका
https://youtu.be/ttAANvb0uZQ

No comments:

Post a Comment