पुरस्कार:-
---------------------------------------------------------------------------
राजर्षी शाहू पुरस्कार:-
* माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना यंदाचा "राजर्षी शाहू पुरस्कार‘ जाहीर
* रोख एक लाख रुपये व मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
·* राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा हा 31 वा पुरस्कार आहे
* सामाजिक न्याय, समता, कृषी, औद्योगिक, क्रीडा, साहित्य व कला अशा अनेक विविध क्षेत्रांत राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतिशील वारसा चालू ठेवणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून या वर्षीचा पुरस्कार शरद पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.
* पुरस्काराची सुरुवात:-1984 पासून
२०१५:- भाई वैद्य;
२०१४:- गणपतराव आंदळकर;
* २०१३ :- पी.बी. पाटील.
भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार:-
मराठी भाषा:-
* बालसाहित्य पुरस्कार:- राजीव तांबे यांना (बालसाहित्यातील योगदानाबद्दल)
* युवा साहित्य पुरस्कार:- मनस्विनी लता रवींद्र ('ब्लॉगच्या आरशापल्याड' या लघुकथांसाठी निवड पुरस्काराचे स्वरूप:- पन्नास हजार रुपये रोख, स्मृतिचित्र
कोंकणी भाषा:
बालसाहित्य पुरस्कार:- दिलीप बोरकर ("पिंटूची कल्लभोनवड्डी‘ या लघुकादंबरी)
युवा पुरस्कार:- अन्वेषा अरुण सिंगबाळ ("सुलुस‘ काव्यसंग्रह)
http://Vinupawar.blogspot.com
No comments:
Post a Comment