६
• र्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याने ब्रिटनच्या अँडी मरे याच्यावर मात करून प्रथमच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले
• रिओ ऑलिंपिकसाठी 74 किलो वजनी गटात पात्र जागेवर नरसिंग जाणार की सुशीलकुमार, याचा निर्णय (झाला दिल्ली उच्च न्यायालयाने सुशीलकुमारने दाखल केलेली याचिका फेटाळली
७
• राफा मार्क्वेझ आणि हेक्ट र हेरेरा यांनी अतिरिक्त वेळेत नोंदवलेल्या गोलच्या जोरावर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत झालेल्या सामन्यात मेक्सिवकोने उरुग्वेला ३-१ असे पराभूत केले
• भारताचा दुहेरीतील टेनिसपटू रोहन बोपण्णा याने जागतिक क्रमवारीत दहावे स्थान मिळविले
८
* दिग्गज बुद्धिबळपटू व्हिक्टगर कॉर्चनॉय यांचे निधन झाले. अस्तंगत सोव्हिएत संघराज्यास पटावरून तसेच पटाबाहेरून आव्हान दिल्यामुळे ते जास्त चर्चेत होते
•लिओनेल मेस्सीच्या गैरहजेरीतही अनुभवी एंजल डी मारियाच्या गोलमुळे अर्जेंटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत सोमवारी चिलीवर २-१ असा विजय मिळविला
९:-
• टेनिस विश्वानतील माजी अव्वल मानांकित खेळाडू मारिया शारापोवा हिच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने उत्तेजक सेवन प्रकरणात दोन वर्षांची बंदी घातली
१०
•इंडियन प्रीमियर लिग' क्रिकेट स्पर्धेप्रमाणेच आता तमिळनाडूमध्येही तमिळनाडू प्रीमियर लिग (टीएनपीएल) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे तमिळनाडू क्रिकेट संघटनेने जाहीर केल
No comments:
Post a Comment