Sunday, 19 June 2016

STI पूर्व परीक्षेस (१९ जून२०१६) चालू घडामोडी


STI पूर्व परीक्षेस (१९ जून२०१६) चालू घडामोडी:-
----------------------------------------------------------------------

१) गार म्हणजे:- सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील निय म

२) सोलापूर- धुळे महामार्गावरील शहरे:- चाळीसगाव
तुळजापूर, बीड, उस्मनाबाद

३) अ) सर्व पोलीस ठाणे ऑनलाइन जोडली जाणारे महाराष्ट्र हेदेशातील पहिले राज्य आहे
ब) सी.सी.टी.व्ही. निगराणीखाली असलेले पुणे हे देशातील पहिले शहर ठरले

४) विभाजनानंतर आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती ------------ सारखी बनविली जाणार आहे?:-सिंगापूर

५) २०१६ चे एडगर ऑलन पो पारितोषिक मिळविणाऱ्या भारतीय अमेरिकन पत्रकार नीला बॅनर्जी या ------------ नावाच्या वृत्त संस्थेसाठी काम करतात:- इनसाइड क्लायमेट न्युज

६) अ) जागतिक अर्थ परीषदेणे जाहीर केलेल्या जगातील राहण्यायोग्य ६०सर्वोत्तम देशांच्या यादीमध्ये भारताचा २२वा क्रमांक आहे
ब) सदरहू यादी ही स्थिरता, सांस्कृतिक प्रभाव,आर्थिक प्रभाव आणी जीवनशैली यावर आधारीत तयार करणात येते

७) शेतकर्यांना समर्पित असलेली भारतातील प्रथम दूरदर्शन वाहिनी कोणती:- डी.डी. किसान

८) वरुणा नाविक अभ्यास हा कोणता दोन देशातील आहे?:- भारत- फ्रांस

९) शरद जोशी यांनी लिहीलेली ग्रंथ कोणती/:- Answering before God , Down to Earth, The womens Question

१०) २०१६- १७रेल्वे अंदाजपत्रक सादर करतेवेळी घोषित केल्या गेलेल्या नवीन रेल्वे गाड्याबाबत
तेजस:- अतिवेगवान गाडी (१३० की.मी प्रती तास)
हमसफर:- पूर्णतः वातानुकुलीत
अंत्योदय:- पूर्णतः अनारक्षित सेवा
उदय:- डबल डेकर वातानुकुलीत

११) ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात(बरोबर जोडी)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट:- दम लगा के हैशा

१२) मेक इन इंडिया:-
* त्याचेआयोजन मुबईमध्ये १३ ते १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान केले गेले
* स्विडन आणी फिनलंड या देशांचे पंतप्रधान उदघाटन सोहळ्यास उपस्थित होते

१३) अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने अनुसुचीत जाती आणी जमातींना देण्यात येणारे सरकारी नोकर्यामध्ये बढतीमधील आरक्षण रद्द केले :- भोपाळ

१४) फ्रेंच सरकारचा लिजेंड ऑफ ऑनर हा पुरस्कार प्राप्त झाला:- शक्ती बर्मन, पंडीत रवीशंकर, सत्यजीत रॉंय

१५) डिसेंबर २०१५मध्ये सौदी अरेबिया मध्ये झालेल्या ----------- निवडणूकामध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्रियांना मतदान करु देण्यात आले:- नगरपालीका

-------अधिक माहितीसाठी telegram वर आमचे @studykatta चॅनेल join करा

No comments:

Post a Comment