Sunday, 19 June 2016

Economic Mpsc

MPSC Economics:
🔶 सेवा करात वाढ🔶
➡ 1 जुन 2016 पासुन सेवा करात 0.5 ( अर्धा टक्का ) कृषी कल्याण उपकराची वाढ करण्यात आली .
➡ केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मागील अर्थसंकल्पात सेवा कर 12.36 % वरून 14 % वाढ करण्यात आली होती ही वाढ 1 जून 2015 पासून लागू केली होती.
➡ त्यानंतर सेवा करात 15 नोव्हेंबर 2015 पासून 0.5 % ( अर्धा टक्का ) स्वच्छ भारत उपकर वाढ करण्यात आली.
➡ आता एकुण सेवाकर 15 % झाला.
______________________________________

No comments:

Post a Comment