Monday, 20 June 2016

Mpsc Gk

Mpsc Gk
०१) दोन वेळा नोबल पुरस्कार मिळालेले
शास्त्रज्ञ :
क्लूप्त्या : ‘मॅडम आणि जॉन फ्रेडली बोलतात’
मॅडम – मॅडम क्युरी
जॉन – जॉन बारडिन
फ्रेंड – फ्रेंडरिक सेंगर
ली – लिनस पोलिंग
०२) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या
डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे
क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”
सात – सातमाळ
आ - अजिंठा
हे - हरिश्चंद्र
मी - महादेव
०३) महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या
नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा
लक्षात ठेवावा
क्लूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर
आंबा पडला सावित्रीवर
वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर
काळी गेली तळ्यात खोलवर’
सूर्या नदी
वैतागला – वैतरणा नदी
उल्हास नदी
आंबा – आंबा नदी
सावित्री नदी
वशिष्टी नदी
काजळ - काजळी नदी
वाघ – वाघोठान नदी
काळी नदी
तेरेखोल नदी
०४) महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा
विस्तारानुसार उतरता क्रम
क्लूप्त्या : 'गोभीकृतान '
गो - गोदावरी
भी - भीमा
कृ - कृष्णा
ता - तापी
न - नर्मदा
०५) राज्य घटनेच्या तरतुदी तश्या सर्व
राज्यांना लागू होतात.(जम्मू काश्मीर सोडून)
मात्र भाग 21 मध्ये काही राज्यांना विशेष
दर्जा दिला आहे
क्लूप्त्या : महा मणी नाग आंधळा अरुण
आस्मानात सिक्की मिझो करत गोव्याकडून
गुजरातला चालला आहे.
महा = महाराष्ट्र
मणी =मणिपूर
नाग = nagaland
आंधळा = आंध्रप्रदेश
अरुण = अरुणाचल प्रदेश
आस्मानात = आसाम
सिक्की = सिक्कीम
मिझो = मिझोरम
करत = कर्नाटक
गोवा
गुजरात६) पंचायत राज स्विकारलेली राज्ये.
क्लूप्त्या : रात को पम्प लाना है (RAAT KO
PUMP)
R = राजस्थान
A = आंध्रप्रदेश
A = आसाम
T = तामिलनाडू
K = कर्नाटक
O = ओरिसा
P = पंजाब
U = उत्तर प्रदेश
M = महाराष्ट्र
P = पश्चिम बंगाल
०७) महाराष्ट्रातील नद्या आणि पर्वते
यांचा उत्तरे कडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात
ठेवाल .
क्लूप्त्या : "नसता साग हभमक”
न = नर्मदा
स = सातपुडा पर्वत
ता = तापी नदी
सा = सातमाडा पर्वत
ग = गोदावरी नदी
ह = हरिश्चंद्र पर्वत
भ = भीमा नदी
म = महादेव डोंगर रागा
क = कुष्णा नदी
०८) ‘मूलद्रव्य व त्याचे अणुअंक कसे लक्षात
ठेवायचे?
क्लूप्त्या : “ हात हलविताना लीलाने
बच्चनला बघितले’,
‘कालच नरेशने ओंडके फरफटत नेले’,
‘नारायण मघाशी आला’,
‘शिल्पाचा फोनवर सांगितले क्लीअर’ ”
हात = ( H ) -1,
हलविताना ( He )-2
लीलाने = ( Li )- 3.,
बच्चनला (Be) -4
बघितले = ( B ) – 5,
कालच ( C ) – 6
नरेशने = (N ) – 7
ओंडके (O) -8
फरफटत F )-9 ,
नेले (Ne ) – 10
नारायण = ( NA )-11,
मघाशी ( Mg ) -12
आला = ( AL )-13,
शिल्पाला ( Si )-14
फोनवर = ( P )-15,
सांगितले (S) -16
क्ली = ( cl ) -17 ,
अर ( Ar ) -18
०९) भारतातील कर्कवृत्त कोणत्या
राज्यातून जाते ?
कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते.
कोणत्या राज्यातून जाते
क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र
है”
गु = गुजरात
झ = झारखंड
ती = छातीसगड
प = पं. बंगाल
र = राजस्थान
म = मध्यप्रदेश
मि = मिझोरम
त्र = त्रिपुरा
१०. G 20 GROUP सदस्य देश कसे लक्षात
ठेवालक्लूप्त्या : AAP MUJE ABCD STR लगे
A = आर्जेन्टीना
A= आस्ट्रेलीया
P = फ्रांस
M = मेक्सिको
U = युरोपीय महासंघ
J = जर्मनी, जपान
E = इटली, इंडोनेशिया
A = अमेरिका
B = ब्राझील, ब्रिटन, भारत
C = चीन, कॅनडा
D = दक्षिण आफ्रिका ,द. कोरिया
S = सौदी अरेबिया
T = तुर्कस्तान
R = रशिया
११). क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले क्रमवार
सात देश कसे लक्षात ठेवाल.
क्लूप्त्या : RusCi ChiU BAI (रुसकी चिऊ
बाई)
Rus = रुस = रशिया (१७.०७५.००० स्के.
किमी)
Ci = की = कानडा (९,९७६,१३९ स्के.
किमी)
Chi = चि = चीन (९,५६१,००० स्के.
किमी)
U = ऊ = अमेरिका (९,३७२,६१४ स्के.
किमी)
B = ब्राझील (८,५११,८६५ स्के. किमी)
A = ऑस्ट्रेलिया (७,६८२,३०० स्के. किमी)
I = इंडिया (३,२८७,२६३ स्के. किमी)
१२) लोकसंख्येनुसार खंडाचा उतरता क्रम
लावा
क्लूप्त्या : AAESANAA
A = Asia = आशिया = ४०० कोटी पेक्षा
जास्त.
A = Africa = आफ्रिका = १०० कोटी
पेक्षा जास्त.
E = Europe = युरोप = ७० कोटी पेक्षा
जास्त.
SA = South America = द. अमेरिका =
५२ कोटी पेक्षा जास्त.
NA = North America = उ. अमेरिका =
३० कोटी पेक्षा जास्त.
A = Australia = आस्ट्रेलिया = ३.५
कोटी पेक्षा जास्त.
१३) भारतातील हिमालय पर्वताचे
पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे
लक्षात ठेवणार
क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले
क = काश्मीर हिमालय
प = पंजाब हिमालय
कु = कुमाऊ हिमालय
ने = नेपाळ हिमालय
पूर्व हिमालय = पूर्व हिमालय
१४) भारतरत्न पुरस्कार प्राप्त भारतीय
महिला.
क्लूप्त्या : "इंडीया MASaLa"
इंडिया – इंदिरा गांधी (१९७१)
M = मदर तेरेसा (१९८०)
A = अरुणा असफअली (१९९७)
Sa = सुब्बलक्ष्मी एम. एस. (१९९८)
La = लता मंगेशकर (२००१)
१५) मुघल सत्तेचे सर्व बादशाह कसे लक्षात
ठेवाल.
क्लूप्त्या :

No comments:

Post a Comment