MPSC Economics:
🔶 लोकनेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्था 🔶
➡ औरंगाबाद- डाॅ. B.R. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्थापन होणार
➡ ग्रामविकासाला चालना देणारी संस्था
➡ ग्रामीण विकासासाठी संशोधन करण्याबरोबरच विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातील.
➡ कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येणार आहे.
➡ तरुणांना स्वंयरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध अभ्यासक्रम चालविले जातील.
➡ पंचायतराज संस्थामधील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्या क्षमता बांधणीसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
➡ आदर्श खेडी तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
_________________________________________
Sunday, 19 June 2016
Mpsc Economic
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment