Sunday, 19 June 2016

चालु घडामोडी STI


ोणाची नेमणूक केली ? या अध्यक्षना केंद्रीय मंत्र्यापैकी राज्य मंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे ?:- विजयकुमार मल्होत्रा
८४) गदिमा प्रतिष्ठान चा मानाचा समजला जाणारा " गदिमा पुरस्कार" ----------------- यांना जाहीर झाला ?:-सुमन कल्याणपूर
८५) खालीलपैकी कोणत्या देशात शानबाग चळवळ सक्रीय आहे ? :-बांगलादेश
८६) हेपेटायटीस बी या आजाराच्या विरोधात युनीसेफ आणी महाराष्ट्राच्या आरोग्यखात्याने जनजागृती मोहीम सुरु केली आहे . या मोहिमेचे गुडविल अम्बेसिडर म्हणून --------------------- यांची निवड केली :- अमिताभ बच्चन
८७) २०१७ मध्ये -------------- या देशामध्ये युरोपिअन युनियनमध्ये रहावे अथवा नाही, यासाठी सार्वमत घेतले जाणार आहे. :-ग्रेट ब्रिटन
८८) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषतेतर्फे यंदा सोलापूरमध्ये २६ ते २९ नोव्हेंबर मध्ये भरणार आहे.त्या समेलनाच्या अध्यक्षपदी -------------- यांची निवड झाली ?:- कांचन सोनटक्के
८९) रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम’ २०१४ या पुरस्कार सोहाळ्यात --------------- यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत केले गेल :-कुलदीप नय्यर
९०) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून आयोजीत केले जाणारे ९६वे नाट्य समेलन यंदा -------------- येथे होणार आहे ?:- ठाणे
९१) पहिला मराठी फिल्मफेअर पुरस्कारात-------------- हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला? :- डॉ. प्रकाश आमटे
९२)  न्यूयार्क येथे झालेल्या टेडेक्स परिषदेत बालदिनाच्या दिवशी भाषण देणारी सर्वात लहान वक्ता म्हणून लोकप्रिय झालेली इशिता कोणत्या शहरतील आहे ?
:------------पुणे
९३)  पहिल्या मराठी फिल्म फेअरमध्ये सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार कोणी पटकावला ? :-अजय-अतुल
९४)  मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा या वर्षाचा कालिदास सन्मान पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?:- महेश एलकुंजवार
९५)  ------------------- यांची मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली ?:- प्रशांत दामले.
९६)  भारतीय युवा हॉकी संघाने ---------- चा ६-१ असा धुव्वा उडवून कुमार गटाच्या आशिया करंडकावर आपले नाव कोरले ? :-पाकिस्तान

९७) यंदाच्या वर्षापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी "------------- शेतकरी अपघात विमा योजना‘ राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला :- स्व. गोपीनाथराव मुंडे
९८)  फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून --------- सरकारने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी घातली ? :--------स्वित्झर्लंड
९९) --------- यांची जागतिक नाणेनिधीवर कार्यकरी संचालक म्हणून केंद्र सरकारने नेमणूक केली. भारत, बांग्लादेश,श्रीलंका, वभूतान याचे ते प्रतीनिधीत्व करतील व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा दैंनदिन व्यवहार ते पाहतील
:----------डॉ. सुधीर गोकर्ण
१००)  कसोटी क्रिकेटच्या १३८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच डे- नाइट कसोटी सामना ------------- या दोन संघा दरम्यान खेळणार आहे :---ऑस्ट्रेलिया -न्युझीलंड

No comments:

Post a Comment