कणी फिल्म), ‘जलम’ (मल्याळम) आणि रंगी तरंग (कन्नड) या पाच चित्रपटांची निवड करण्यात आली होती. भारताकडून पाठवण्यात आलेला ‘कोर्ट’ चित्रपट स्पर्धेतून बाद झाला असला तरी शेवटपर्यंत टिकून राहण्याचा मान ‘हेमलकसा’ या एकमेव हिंदी चित्रपटाने पटकावला आहे)
५५) पहिले खासगी विमानतळ कोणत्या राज्यात आहे ? ;- प. बंगाल
५६) बालकामगार कायद्यात नुकतीच दुरुस्ती करून किती वर्षाखाली मुलांना काम करण्याची मुभा देण्यात आली ;-१४ वर्षाखाली
५७) अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेने तब्बल सात वर्षानंतर प्रथमच आपल्या व्याजदरात किती टक्क्यांनी वाढ घोषित केली :- ०.२५
५८) "अदित्य एल-1‘ या देशाच्या पहिल्यावहिल्या "सोलर मिशन‘ला -----------मध्ये सुरवात होणार आहे. :- २०१९
५९) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयातर्फे -------------हा प्रकल्प सुरू केला :- जन धन शिक्षा
६०) भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या (पीएसएलव्ही सी29) मदतीने ---------------- या देशाचे सहा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले :- सिंगापूर
६१) "द अदर साइड ऑफ द माउंटन‘ हे पुस्तक कोणी लिहीले :- सलमान खुर्शिद
६२)-------- यादेशाचा सध्याचा ध्वज व ऑस्ट्रेलियाच्या ध्वजात साम्य असल्याने पुढील वर्षीपासून नवा ध्वज झळकणार आहे.;-न्यूझीलंड
६३) सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटर आणि स्काइपवर कोणत्या देशाने सरकारने तात्पुरती बंदी घातली आहे;- बांगलादेश
६४) ------------ राज्यातील पंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी सर्वसामान्य उमेदवारांना दहावी उत्तीर्ण, महिलांना आठवी उत्तीर्ण आणि दलितांना पाचवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, असे विधेयक तेथील विधानसभेने मंजूर केले होते ? :-हरियाना
६५) अमेरिकेतील ग्लोबल फायनान्शिअल इंटिग्रिटी या थिंक टँकच्या अहवालानुसार, बेकायदेशीररित्या पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या यादीत -------- पहिला क्रमांक लागतो :- चीन
६६) भारताने मॉस्को ऑलिंपिकनंतर जागतिक हॉकीतील पहिले पदक जिंकण्यात यश मिळविले. भारताने ------------ला हरवून वर्ल्ड हॉकी लीगमध्ये ब्रॉंझपदक जिंकण्याचा पराक्रम केला.:- नेदरलॅंडस्
६७) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत " नोटा" अधिकाराचा सर्वाधिक वापर करणारे राज्य कोणते :-पुद्देचरी
६८) आत्ताच प्रकाशित झालेले " विदर्भगाथा ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे :- श्रीहरी अने
६९) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ------------ या चलनाला पाचव्या राखीव चलनाचा दर्जा दिला.- युआन
७०) टाइम हायर एज्युकेशन ब्रिक्सि आणि इमर्जिंग इकॉनॉमिक्सव यांनी जाहीर केलेल्या रॅंकिंग नुसार पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ -------- व्या क्रमांकावर आहे. :-१२९
७१) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार "क‘ प्रतीचा लोह खनिज उत्खनन लीजवर देण्यासाठी "ई-लिलाव‘ प्रक्रिया राबविणारे ----------- हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे :-कर्नाटक
७२) २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रालय प्राधीकरणाचे मुख्यालय --------------- येथे होणार आहे ?:- नागपूर
७३) टायलर हा पुरस्कार कोणत्या विषयातील कामासाठी दिला जातो ?:-पर्यावरण
७४) ------------------ या फुटबॉल खेळाडूचे नाव एका आकाशगंगेला दिले गेले आहे :-ख्रिस्तीयानो रोनाल्डो
७५) देशातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र कोणत्याराज्यात आहे ?:- गुजरात
७६) २०१६ चे प्रवाशी भारतीय समेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे ?:- नवी दिल्ली
७७) सार्क संघटनेची दुसरी आंतरराष्ट्रीय युवा परिषद २०१५ कोठे पार पडली :- चंदीगड
७८) शिक्षक आणि लोकसहभागातून राज्यातील पहिली आदिवासी भागातील डिजिटल आश्रमशाळा -------------------- या प्रकल्प अंतर्गत कार्यालयात उभारण्यात आली आहे :- नंदुरबार (कोठली)
७९)जानेवारी ते डिसेंबर 2015 मध्ये फेसबुकवर पोस्ट, कमेंट, लाईक आणि अन्य माध्यमातून चर्चेत राहिलेल्या विषयांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये भारतात ‘नरेंद्र मोदी‘ हा विषय सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे आढळून आले आहे. जगातील ‘टॉप 10‘ राजकीय नेत्यांमध्ये बराक ओबामा यांनी सर्वोच्च स्थान तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी------------ स्थान पटकावले आहे:- नववे
८०) महामुंबई परिसरात दोन नव्या महापालिका स्थापण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएने राज्य सरकारला सादर केला :-पनवेल आणि अंबरनाथ
८१) १) खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने जगातील मुंग्याचा पहिला वहिला नकाशा मांडला ज्यात विश्वातील मुंग्याचे वितरण दर्शविण्यात आले आहे ? :-Hong Kong
८२) खालील पर्यातील कोणता निवडा दिल्ली उच्च न्यायालयाने १४ सप्टे. २०१५ ला दिला. जो की ऐतिहासिक महत्वाचा ठरला ? :- नाविक दलात स्रियांना कायमचे अधिकारपदास मान्यता
८३) केंद्र सरकारने नविनच प्रस्थापित केलेल्या अखिलभारतीय क्रीडा समितीचा पहिला अध्यक्ष म्हणून खालीलपैकी क
No comments:
Post a Comment