STI पूर्व परीक्षा चालू घडामोडी सराव पेपर:-
------------------------------------------------------------------------
१) दरवर्षी ८ मार्च हा दिन जागतिक महिला दिन म्हणून पाळला जातो. इतिहासातील पहिला महिला दिन ------------- या देशात साजरा केला होता :-अमेरिका
२) भारतातील -------------------- हे राज्य मनरेगा अंमलबजावणी कामगिरीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ?:- त्रिपुरा
३) गेली काही दशके ------------ या देशावर प्राणघातक शस्त्रांची विक्री करण्यावर घातलेली बंदी उठवण्याची घोषणा अमेरिकेने केली:- व्हिएतनाम
४) मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांना कोणत्या देशाने राजकीय निर्वासिताचा दर्जा दिला: ब्रिटन
५) देशातील अनेक राज्ये दुष्काळाने होरपळत असल्याच्या पार्श्वदभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका खासगी विधेयकाद्वारे अतिरिक्त निधी उभारण्याची शिफारस केली आहे. यानुसार, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सुविधा पुरविणे आणि किमान दहा हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यास राष्ट्रपतींनी सांगितले आहे. ----------- यांनी 2014 मध्ये राज्यसभेत हे "वाळवंटी आणि दुष्काळप्रवण शेतकरी खाजगी विधेयक‘ मांडले होते :-अहमद पटेल
६) ------------------ या निर्देशकाला २६ मे २०१६ रोजी १२० वर्ष पूर्ण होत आहेत :-डाऊ जोन्स
७) महाराष्ट्रातील पहिले आधेकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र----------------- येथे सुरु झाले आहे? :-अंधेरी
८) मराठवाडय़ातील दुष्काळाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ---------- व ------या दोन नद्या जोडण्यात येणार आहे :- भीमा व मांजरा
९))-------------- हे राज्य देशातील पहिले हागणदारीमुक्त राज्य ठरणार आहे. :- आंध्र प्रदेश
१०)----------------- ही पंचायत भारतातील सर्वोत्तम पंचायत म्हणून पुरस्कृत केली गेली आहे :-बालामाउपल्ली (तेलंगणा)
११) -------------- हा देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ ) आणि जागतिक बँकेच्या १८९वा सदस्य देश बनला :-नऊरु
१२) भारतातही ----------------- न ‘ हा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून घोषित करावा या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) सरकारी दूरसंचार समितीने मंजुरी दिली :- ‘112
१३) देशातील पहिला हरित मेट्रो प्रकल्प कोणता -नागपूर मेट्रो
१४)--------------- हे राज्य Land Bill पास करणारे भारतातील पहिले राज्य ठरले ? :-राजस्थान
१५) जम्मू काश्मींरच्या १३ व्या आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या मेहबूबा मुफ्ती या देशातील ------------- मुस्लिम महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत :-दुसऱ्या
१६) सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणारे---------------- हे देशातील पहिलेच राज्य ठरले? :-महाराष्ट्र
१७) जागतिक वारसा स्थळांची संख्या कोणत्या देशात आहे:- इटली (५१)
चीन:- ४८, स्पेन:- ४४ फ्रांस:-४१
१८) ------------ ही रेल्वे गाडी भारतातील पहिली रेल्वेगाडी बनली की ज्यात संपूर्ण डब्यात सीसीटीवी कैमरे लावलेली आहेत :- शान-ए-पंजाब एक्सप्रेस (नई दिल्ली ते
अमृतसर
१९) क्रिकेटपटू प्रणव धनावडे ने दि. ५ जानेवारी २०१६रोजी शालेय क्रीडा स्पधेत १२९चौकार आणी ५९षटकार हाणून नवा विक्रम केला. त्याने एकून किती रन केले :- १००९
२०) केंद्रीय मंत्रीमंडळाने नुकतेच प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनेअंतर्गत नव्याने तीन अखिल भारतीय आयुर्वीज्ञान संस्था -----------,-------------, व ------------ येथे स्थापन करण्याचे ठरवले :-नागपूर, मंगलगीरी, कल्याणी
२१) वंशपरंपरेने आईकडून मुलाकडे जाणारया रोगांना रोखण्यासाठी तीन पालक बालकांस २०१५ मध्ये मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता :- ब्रिटन
२२) जल संधारणासाठी महाराष्ट्र शासना सोबत पाणी फौंडेशन सामील झाले. या फौंडेशन ची सुरुवात ----------------- यांनी केली :-आमीर खान
२३) ११९ वे घटनादुरस्ती विधेयेक (१०० वी घटनादुरस्ती) जे २०१५मध्ये संसदेने मंजूर केले ते ------------------- शी संबधीत आहे :-भारत- बांगलादेश भू सीमा
२४) कोणत्या दोन देशांच्या समावेश १० व्या समेलनात जागतिक व्यापार संघटनेने सदस्य म्हणून घोषित केले;- लायबेरिया व अफगाणिस्तान
२५) मानव संसाधन विकास मंत्रालयाने केलेल्या सर्वक्षनात कोणत्या राज्यात उच्च शिक्षणात पुरुषापेक्षा महिला पुढे आहेत ? :- सिक्कीम
२६) केंद्र सरकारने जानेवारी २०१६मध्ये ग्रामीण टपाल सेवकांच्या वेतन श्रेणी समीक्षेसाठी ----------------- ही समिती नेमली:- कमलेश चंद्र समिती
२७) कोणत्या राज्यामध्ये बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य ठरले :- हरियाना
२८) देशातील सर्वांत वेगवान ‘गतिमान एक्स्प्रे स‘ ---------------- या दोन स्टेशन दरम्यान धावणार आहे :- हजरत निजामुद्दीन ते आग्रा कॅंटोन्मेंट
२९) कोणते राज्य सरकार चिमण्या ना संरक्षण देण्यासाठी शाळा स्तरावर जागरूकता मोहीम सुरू केली आहे ? :- उत्तर प्रदेश
३०) सध्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या टी- २०
No comments:
Post a Comment