चालू घडामोडी;-
-------------------------------------------------------
१) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घाना आणि ------------ यादेशालाभेट देणारे भारतातील पहिले राष्ट्रपती ठरले :-कोत द'ई वोआर
२) भारताचे एकमेव द्रोणाचार्य पुरस्कार विजेते की ज्यांना , मोहन बागान रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली ?:- सैयद नईमुद्दीन
३) रिओ ओलंपिक आयोजन समिति द्वारे ओलंपिक किवा पैरा ओलंपिक स्पर्धेसाठी ----------- हे स्लोगन जाहीर केले: अ न्यू वर्ल्ड
४) ------------ या भारतीय उद्योगपतिची इंटरनैशनल चैंबर ऑफ कॉमर्स (आईसीसी) चे अध्यक्ष म्हणून निवड केली ? :- सुनील भारती मित्तल
५) ------------------- या राज्यात प्लास्टिक कचऱ्याचा उपयोग रस्ते बनवण्यासाठी करणार आहे:-महाराष्ट्र
६) संयुक्त राष्ट्र महिला सद्भावना राजदूतम्हणून --------------- या हॉलीवुड अभिनेत्याची निवड केली गेली:- ऐनी हैथवे
७) प्रसिद्धटीवी अभिनेत्री ऐन मोर्गन गिल्ब र्टहिचे १६ जून२०१६ रोजी निधन झाले तीचा ---------------- हा प्रसिद्ध चित्रपट होता : डिक वान डाइक शो
८) नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीत्या धोरणानुसार २०२२ पर्यंत भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र जगात-----------क्रमांकाचे मोठे क्षेत्र असेल. - तिसऱ्या
९) इंगलैंड मधील ४१ वर्षाच्या महिला सांसद ‘जो कोक्स’ यांची १६जून २०१६रोजी हत्या केली त्या --------------- या पार्टीच्या सांसद होत्या : लेबर पार्टी
Sunday, 19 June 2016
Update
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment